तीन महिन्यात शोधली ७६ मुलं, असं मिळालं प्रमोशन | Delhi Head Constable Seema Dhaka | India News

2021-09-13 1

दिल्लीमध्ये अनेक दिवसांपासून लहान मुलं बेपत्ता होण्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. त्यामुळे यावर्षी पोलीस कमिशनर एस.एन.श्रीवास्तवने बेपत्ता मुलांना शोधून काढण्यासाठी एक नव्या इन्सेटीव स्कीमची घोषणा केली होती. या स्कीमचा उद्देश पोलिस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे हा होता. या स्कीम अंतर्गतच सीमा यांना हे प्रमोशन देण्यात आलं. सीमा ढाका या उत्तर दिल्लीतील एका पोलीस ठाण्यात तैनात आहेत. त्यांनी तीन महिन्यात मोठ्या प्रयत्नाने ७६ बेपत्ता मुलांना शोधून काढलेदिल्ली पोलिसात कार्यरत असणाऱ्या हेड कॉन्सेबल सीमा ढाका यांनी केवळ तीन महिन्यात ७६ हरवलेल्या मुलांना शोधून काढलं आहे. या चांगल्या कामगिरीसाठी त्यांना आउट ऑफ टर्न प्रमोशन देण्यात आले आहे. कागदोपत्री कारवाई पुर्ण झाल्यानंतर त्या आता सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक या पदावर काम करतील. अशाप्रकारे प्रमोशन मिळवणाऱ्या त्या पहिल्या पोलीस कर्मचारी आहेत.

#lokmat #Delhipolice #SeemaDhaka #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange